भारतभर डिलिव्हरी. ३ ते ५ दिवसांत रवाना.
तुळशी ई-मार्केटप्लेस - ग्रामपंचायत तुळशी
दिवाळी फराळ लाडू व मिठाई चिवडा व नमकीन धान्य व पीठ मसाले व लोणची तेल, तूप व गूळ हस्तकला कपडे व चादरी शेती साहित्य इतर
थेट गावकऱ्यांकडूनमध्यस्थ नाही, कमिशन नाही
भारतभर डिलिव्हरीग्रामपंचायतीकडून पॅक व रवाना
ग्रामपंचायतीचा उपक्रमतुळशीचा सामाजिक उपक्रम
सुरक्षित पेमेंटUPI, कार्ड व नेटबँकिंग

नवीन उत्पादने

सर्व पहा

आमचे निर्माते

गाव विकण्याऐवजी घडवण्याचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव अनेक वर्षे पाण्यासाठी झगडत आहे. हार मानण्याऐवजी गावकरी आता स्वतःचे मार्केट उभारत आहेत, जेणेकरून त्यांची कला आणि उत्पादने भारतातील प्रत्येक घरात पोहोचतील.

अधिक वाचा